1565Please respect copyright.PENANAlARKHcZg4b
डोंगराळ भागातील गावाजवळ एका उल्कापातानंतर एक लहान गावातील एक मुलगा आणि त्याची मैत्रीण ह्या घटनेचे साक्षीदार बनतात. क्रॅश साईटचे अन्वेषण करण्यासाठी ते दोघे टेकडीजवळ जातात. 1565Please respect copyright.PENANACezSXuklTz
त्यांना क्रॅश साईट वर एक निराळे लॉकेट आढळले. त्या वस्तू ला स्पर्श केल्यानंतर जॅकला काही शक्ती मिळतात. पण असे केल्याने तो पृथ्वीवर अनागोंदी चे वातावरण निर्माण करतो.1565Please respect copyright.PENANASiPe7Z2CBX
त्या उल्केबरोबर जे काही आले ते भयानक आणि ताकदवर होते. 1565Please respect copyright.PENANAELM8npadHU
1565Please respect copyright.PENANAS6KyZGGrKV
ह्या दोघांच्या नकळत देव आणि दैत्यांमध्ये तिसरे महायुद्ध सुरु झाले होते. अनेक आकाशगंगांमध्ये हे युद्ध मोठ्या जोरात छेडले गेले होते.1565Please respect copyright.PENANAUb2MP63VUT
लवकरच संपूर्ण पृथ्वी चांगले आणि वाईट यांच्यातील युद्धामध्ये खेचली जाईल. हा जगाचा अंत आहे का? 1565Please respect copyright.PENANAok6yFNqf8V
जॅक आणि त्याचे मितर-परिवार हा परिणाम आणि जगाचा अंत सहन करू शकतील का? 1565Please respect copyright.PENANAtcJv6NHUIH
ns18.189.145.112da2