"मला माहितेय"778Please respect copyright.PENANAckKsnMW8Xf
जॅक पुढे वाकला आणि जेनी च्या कपाळावर त्याने किस केलं, आणि तिच्याकडे बघून हसला.778Please respect copyright.PENANA8nO7lh0Lx1
"ह्यात हसण्यासारक काय आहे? '' जेनी थोडं चिडून म्हणाली. 778Please respect copyright.PENANAARa1GQpU4G
"काही नाही मला फक्त ऑड आणि आश्चर्य वाटतंय " 778Please respect copyright.PENANATth9HQanIN
"का?"778Please respect copyright.PENANAN2gb9Q4vus
जेनी आता थोडी इर्रिटेंट झाली होती. तिचा चेहरा बघून जॅकने लगेच सांगून टाकले.778Please respect copyright.PENANA7Adkxo6z3I
"मला तू सुरवातीपासून आवडायचीस, आणि आता एवढ्या वर्षानंतर मला तुला आस्क आऊट करायची हिम्मत आली "778Please respect copyright.PENANAVctC5tDBvo
तो तिच्या डोळ्यात बघूंन म्हणाला "काही लोक आपल्या आयुष्यात येतातच आधी किंवा नंतर"778Please respect copyright.PENANA1XYvTQltMu
त्याचे हे बोलणं ऐकून जेनीचा राग निवळला. आणि ती थोडीशी लाजून म्हणाली 778Please respect copyright.PENANAiunF5T0tFt
"यु सर आर अ इडियट!" 778Please respect copyright.PENANARFM6AX8T4W
तिने त्याचा हात आपल्या हातात पकडला आणि गार मऊ गवतात आडवी पडली. 778Please respect copyright.PENANANiT1A8KMoh
"मला इथे येऊन ओपन स्काय मध्ये बघत बसला खुप आवडत " जॅक तिचा हात हातात घट्ट पकडून तिच्या बाजूला आडवा पडत म्हणाला. अखंड सुंदर आकाशात बघत जॅकने डोळे बंद केले. जॅक नेहमीच गावभहेरील या टेकडीजवळ यायचा, संध्याकाळी मस्त इथे येऊन उशिरापर्यंत फिरत बसायला त्याला जॅम आवडायचे, जॅक चे वडील गावातील मेयर होते त्यामुळे घरातील रोजचे लोकांचे उठणे बसने आणि परिवाराच्या अपेक्षा ह्यापासून पळायला जॅक साठी हि टेकडी खूप चांगली जागा होती. 778Please respect copyright.PENANAWnEtnoX02Z
पण आज त्याला काही ठीक वाटत न्हवते , तो नेहमीच मोकळेपणा आणि सुंदरपणा आज मिसिंग होता, रात्रीच्या अंधारात त्याला आज शांत वाटच्या ऐवजी त्याला भीति वाटत होती. नकळत त्याच्या अंगावर काटा आला होता. पण आज त्याच्याबरोबर जेनी सुद्धा अली होती म्हणून त्याने ह्या सगळ्या गोष्टींकडे दुर्लक्ष केले. त्याला इथे यायची इच्छा न्हवती तरी तो त्याचा नवीन गर्लफ्रेंड बरोबर आलाच.778Please respect copyright.PENANAen8u0A62J3
778Please respect copyright.PENANAVCT1UOi2Pz
778Please respect copyright.PENANA7OfB5KsJhv
778Please respect copyright.PENANAASmr7GatLZ
778Please respect copyright.PENANAZRTzZjkGtG